सिक्सर किंग Yuvraj Singh! तो थकला, पडला...पण शेवटी भारतीय टीमसाठी वर्ल्डकपमध्ये नडला

Shraddha Thik

अष्टपैलू खेळाडू

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आज 12 डिसेंबर रोजी 42 वर्षांचा झाला.

Yuvraj Singh | Instagram @yuvisofficial

सिक्सर किंग म्हणून ओळख

सिक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराजने भारतीय संघाला अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले आहेत.

Yuvraj Singh | Instagram @yuvisofficial

एकदिवसीय विश्वचषक जिंकला

भारतीय संघाने 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

Yuvraj Singh | Instagram @yuvisofficial

2007 टी-20 विश्वचषक इंग्लंडविरुद्ध सामना

2007 टी-20 विश्वचषकादरम्यान, युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकले होते.

Yuvraj Singh | Instagram @yuvisofficial

युवीची टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड

तसेच 2011 च्या विश्वचषकात युवीची टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली होती.

Yuvraj Singh | Instagram @yuvisofficial

आजार लपवून स्पर्धेत भाग घेतला

2011 च्या विश्वचषकादरम्यान युवराजला कर्करोगाने ग्रासले होते. परंतु युवराजने आजार लपवून स्पर्धेत भाग घेतला, आणि विश्वचषकात मैदानावर गोलंदाजांची धुलाई करत होता.

Yuvraj Singh | Instagram @yuvisofficial

रक्ताच्या उलट्या झाल्या

त्याने 2011 मध्ये संघाला नक्कीच चॅम्पियन बनवले, पण त्याची अवस्था फारच बिकट झाली होती, रक्ताच्या उलट्या होत असताना त्याने फलंदाजी केली.

Yuvraj Singh | Instagram @yuvisofficial

कॅन्सरशी लढाई

कॅन्सरच्या उपचारासाठी युवीला बोस्टनला जावे लागले. वर्षभराहून अधिक काळ चाललेली कॅन्सरची लढाई अखेर युवराजने जिंकली. युवराज क्रिकेटच्या मैदानात परत येऊ शकणार नाही, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत होते.

Yuvraj Singh | Instagram @yuvisofficial

क्रिकेटला अलविदा

युवीने हार मानली नाही आणि कॅन्सरला हरवून जबरदस्त पुनरागमन केले. यानंतर युवीने जून 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

Yuvraj Singh | Instagram @yuvisofficial

Next : Sidharth Shukla Birthday | 40व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, 'बिग बॉस'ने सिद्धार्थला मिळवून दिली खरी ओळख

येथे क्लिक करा...