Happy Birthday Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिनची विलक्षण कामगिरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वाढदिवस

'गॉड ऑफ क्रिकेट' सचिन तेंडुलकरचा आज ५१वा वाढदिवस आहे.

Birthday | Yandex

विलक्षणीय विक्रम

सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटमधील विलक्षणीय विक्रमांवर एक नजर टाकूया.

International Centuries | Yandex

आंतरराष्ट्रीय शतके

सचिन तेंडुलकरने १०० आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. असा विक्रम करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

Cricket Career | Yandex

क्रिकेट कारकीर्द

सचिनने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत २०० कसोटी सामने खेळले आहेत.

International Runs | Yandex

आंतरराष्ट्रीय धावा

सचिनच्या नावावर ३४३५७ आंतरराष्ट्रीय धावांसह कसोटी, टी-२० आणि ODI या फॉर्मेटमध्ये सर्वाधीक धावा आहेत.

Record | Yandex

विक्रम

१९९८मध्ये सचिन तेंडुलकरने विक्रम करत ODI मध्ये १८९४ धावा त्याच्या नावावर केल्या.

Man of the Match Awards | Yandex

सामनावीर पुरस्कार

सचिन तेंडुलकरला कसोटी, टी-२० आणि ODI फॉर्मेटमध्ये ७६ सामनावीर पुरस्कार मिळाले आहेत

Awards | Yandex

NEXT: आधी टीम इंडिया, आता IPLमध्ये चहलचा मोठा पराक्रम

IPL 2024 | Yandex