HBD Ratan Tata: रतन टाटांचं शिक्षण, करिअर, संपत्तीबद्दल थोडक्यात माहिती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रतन टाटा

टाटा ग्रुपचे माजी चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आज ८६ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Ratan Tata Birthday | Yandex

चांगले व्यक्तिमत्त्व

रतन टाटा हे फक्त उद्योजक म्हणून नाही तर चांगले व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत.

Ratan Tata Personality | Yandex

रतन टाटांचा जन्म

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला.

Ratan Tata Born Year | Yandex

रतन टाटांचे शिक्षण

रतन टाटा यांनी १९५९ मध्ये अमेरिकेतील के कॉरनेल युनिव्हर्सिटी मध्ये आर्किटेक्चर आणि स्ट्रकचरल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर १९७५ साली हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले.

Ratan Tata Qualification | Yandex

पहिला जॉब

१९६२ साली रतन टाटा यांनी टाटा ऑर्गनायझेशनमध्ये त्यांचा सर्वात पहिला जॉब केला.

Ratan Tata First Job | Yandex

टाटा ग्रुपचे चेअरमॅन

रतन टाटा हे १९९१ ते १०१२ या कालावधीत टाटा ग्रुपचे चेअरमॅन होते.

Tata Group Chairman | Yandex

दानशूर व्यक्तिमत्त्व

रतन टाटा हे एक दानशूर व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी त्यांचे ६५ टक्के शेअर्स चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गुंतवले आहेत.

Ratan Tata Personality | Yandex

रतन टाटा यांची नेटवर्थ

रतन टाटा यांची नेटवर्थ जवळपास ३५०० कोटी रुपये आहे. देशातील श्रीमंताच्या यादीत रतन टाटा यांचे ४३३ ने स्थान आहे.

Ratan Tata Networth | Yandex

Next: असं निरागस सौंदर्य पाहता कसं ना प्रेमात पडावं...

Sara Tendulkar | Instagram
येथे क्लिक करा