Happy Birthday Nayantara: 'सौंदर्यवती' नयनताराचा आज 39 वा वाढदिवस, जाणून घ्या अभिनेत्रीविषयी रंजक गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे नयनतारा.

Happy Birthday Nayantara | Saam Tv

अभिनय

नयनतारा नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Happy Birthday Nayantara | Saam Tv

वाढदिवस

आज अभिनेत्री नयनतारा तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Nayantara | Saam Tv

नाव

नयनताराचे संपूर्ण नाव डायना मरियम कुरियन आहे.

Happy Birthday Nayantara | Saam Tv

अभिनयाचा ठसा

अभिनेत्री नयनताराने तमिळ, मल्ल्याळम, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमधून तिच्या उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Happy Birthday Nayantara | Saam Tv

पदार्पण

नयनताराने २००३ साली 'मनासिनक्करे' या मल्ल्याळम चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.

Happy Birthday Nayantara | Saam Tv

संपत्ती

माहितीनुसार, नयनताराकडे कोटींची संपत्ती असून अभिनेत्री इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे.

Happy Birthday Nayantara | Saam Tv

नयनतारा

एका रिपोर्टनुसार, नयनतारा तब्बल २०० कोटींची मालकीण आहे.

Happy Birthday Nayantara | Saam Tv

जवान

नयनतारा नुकताच रिलीज झालेल्या 'जवान' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Happy Birthday Nayantara | Saam Tv

Next: प्रसाद अमृताच्या लग्नाची जय्यत तयारी; पाहा मेहंदीचे Inside Photos

Amruta Deshmukh-Prasad Jawade | Instagram @khwabeeda_amruta
येथे क्लिक करा