Happy Birthday Arijit Singh: घरातूनच मिळाला होता संगीताचा वारसा, अपयशी होऊनही अरिजीत सिंग गाजवतोय बॉलिवूड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय गायक

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायकांपैकी एक नाव म्हणजे अरिजित सिंग.

Popular singer | Yandex

वाढदिवस

बॉलिवूड गायक अरिजित सिंग आज ३८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. आज या प्रसिद्ध गायकाचा वाढदिवस आहे.

Birthday | Yandex

जन्म

अरिजित सिंहचा जन्म पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे २५ एप्रिल १९८७ रोजी झाला.

Birth | Yandex

वारसा

अरिजिच सिंहला वारसा त्याच्या घरच्यांकडूनच मिळाला आहे. त्याची आई एक गायिका होती तर मामा तबलावादक होते.

Inheritance | Yandex

तरुणाईमध्ये वेड

अरिजित सिंगच्या गाण्याने तरुणाई वेड लावले आहे. सध्या त्याच्याच गाण्यांची हवा आहे

Mad in Youth | Yandex

बॉलिवूडविश्वात पदार्पण

अरिजित सिंगने 'मर्डर २' या चित्रपटाच्या 'फिर मोहब्बत' या गाण्यातून बॉलिवूडविश्वात पदार्पण केले.

Debut in Bollywood | Yandex

खरी ओळख

अरिजित सिंगला खरी ओळख ही 'आशिकी २' चित्रपटामधील 'तुम ही हो' या गाण्यामुळे मिळाली.

Real recognition | Yandex

राष्ट्रीय पुरस्कार

अरिजित सिंगला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

National Award | Instagram

NEXT: बोल्डनेसचा कहर; ईशाच्या फोटोंनी घातला धुमाकूळ !

Esha Gupta | Instagram/ @egupta