Hanuman Jayanti 2025: महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध हनुमान मंदिरे कोणती? जाणून घ्या

Tanvi Pol

दरवर्षी

दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्यात येते.

Hanuman Jayanti 2025 | Google

कोणती मंदिरे

मात्र तुम्हाला या निमित्ताने महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध हनुमान मंदिरे कोणती ते माहिती आहे का?

Hanuman Jayanti 2025 | Google

घंटेश्वर हनुमान मंदिर, मुंबई

हे एक प्राचीन मंदिर आहे आणि असे म्हटले जाते की येथील श्री हनुमानाची मूर्ती स्वयंभू आहे.

Hanuman Jayanti 2025 | Google

अल्बेला हनुमान मंदिर, मुंबई

मुंबईतील वडाळा परिसरात हे मंदिर आहे.

Hanuman Jayanti 2025 | Google

पंचमुखी हनुमान मंदिर, पुणे

हे मंदिर पाच मुख असलेल्या हनुमान मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.

Hanuman Jayanti 2025 | Google

भद्र मारुती मंदिर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे एक प्रसिद्ध पर्यटन आकर्षण आणि तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.

Hanuman Jayanti 2025 | Google

श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर, शिरसाळा

जळगाव जिल्ह्यातील शिरसाळा या गावात हे प्रसिद्ध असे मंदिर आहे.

Hanuman Jayanti 2025 | Google

NEXT: हनुमान जयंतीचा सगळ्यात मोठा उत्सव मुंबईत कुठे साजरा केला जातो?

Hanuman Jayanti 2025 | canva
येथे क्लिक करा..