Saam Tv
शत्रूवर तुटून पडाल. कामाच्या ठिकाणच्या व्यक्तींचे बोलणे मनावर घेऊ नका.
कलाकारांसाठी दिवस भाग्याचा आहे. लॉटरी मध्ये पैसे मिळतील. हनुमानाचे बळ घेऊन कामाला लागाल.
सुखाचा पाऊस पडेल. आपल्यामुळे घरातील वातावरण हसते राहील. वाहन सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
छोटे प्रवास होतील. प्रवासामधून फायदा होईल. शेजारी संबंध आपलेपणाचे राहतील. आपल्या कामाशी निगडित नव्याने गोष्टी घडतील. दिवस संमिश्र आहे.
आपल्या स्वभावामध्ये असलेल्या गोष्टी झाकल्या जात नाहीत. आज आपल्या भरभक्कम पाठिंब्याने कुटुंबीयांचा जबाबदारी उचलाल. धनयोगही उत्तम आहे.
हनुमान जयंती आहे. भगवंताच्या उपासनेने मनोकामना पूर्ण होतात. आशेला नवे पंख फुटतील. जिद्द आणि चिकाटीने पुढे जाल.
मोठे प्रवास होतील. कदाचित स्वास्थ खराब होण्याची शक्यता आहे. सावध रहा.
प्रेमामध्ये मात्र शब्दाचे मोल योग्य प्रकारे समजेल. करिअर मधून धन मिळेल.
धनु
आज समाजासाठी आपण देणे आहात यासाठी पुढाकार घेऊन काही सामाजिक उपक्रम कराल. राजकारणात पडद्यामागची भूमिका घ्या.
आज विशेष दिवस हनुमान जयंतीचा असल्यामुळे आपल्या मनोकामनापूर्तीसाठी जप, ध्यान आणि दान करा.
कामाचा ताण वाढेल. जिद्दीने काम पूर्ण कराल. अडचणीचे येतील. काळजी घ्या.
जोडीदाराबरोबर सुखाचे क्षण व्यतीत कराल. संततीकडून चांगल्या वार्ता कानावर येतील. दिवस चांगला आहे.