Hanuman: श्री हनुमान पृथ्वीवर किती दिवस राहणार? नवीन वर्षात काय होणार?

Saam Tv

मारुती

ज्या ज्या ठिकाणी रामाचा उल्लेख केला जातो त्या ठिकाणी मारुती उपस्थित असतो असे म्हणतात.

Hanuman | yandex

रामाचा भक्त

श्रीराम वनवासात असताना त्यांची व हनुमानाची भेट झाली होते असे अनेक ग्रंथांमध्ये नमूद केलेले आहे.

Hanuman | yandex

हनुमानाचे स्थान

हिंदू धर्मात हनुमानाला प्रंचड महत्वाचे स्थान आहे. चैत्र महिन्यात हनुमानाचा जन्म झाला असे मानले जाते.

Hanuman | yandex

हिंदू धर्म

हिंदू धर्मातील पुराणांनुसार हनुमान पृथ्वीवर अजुनही उपस्थित आहे असे मानले जाते.

Hanuman | yandex

हनुमानाच्या मृत्यू

त्रेतायुगाबद्दल बोलायचे झाले तर हनुमानाच्या मृत्यूचा उल्लेख केला नाही. तर हनुमान चिंरजीवी आहे वर्णन केले आहे.

Hanuman | yandex

हनुमानाचे वर्णन

हनुमान हा ग्रंथामध्ये नमुद केल्याप्रमाणे अमर आहे. शिवाय कलियुगातही हनुमानाचे वर्णन केलेले आहे.

Hanuman | yandex

कधी पर्यंत असेल हनुमान?

हनुमान त्रेतायुगात आणि द्वापार युगात सुद्धा उपस्थित राहणार आहे.

Hanuman | yandex

NEXT: गेटवे ऑफ इंडियाच्या डिजाईनमध्ये कोणाची आहे कथा?

gateway of india | yandex
येथे क्लिक करा