Hansika Motwani : रेट्रो लूकमध्ये हंसिकाच्या दिलखेच अदा

Ruchika Jadhav

रेट्रो लूक

हंसिकाने नुकतेच सुंदर रेट्रो लूकमधील फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

Hansika Motwani | Saam TV

दिलखेच अदा

कोणतेही आउटफीट असले तरी हंसिका यावर भन्नाट दिलखेच अदांमध्ये फोटोशूट करते.

Hansika Motwani | Saam TV

ब्लॅक ड्रेस

रेट्र्रो लूकसाठी या अभिनेत्रीने काळ्या रंगाच्या ड्रेसची निवड केली आहे.

Hansika Motwani | Saam TV

मोत्याचे कानातले

संपूर्ण ब्लॅक ड्रेसवर तिने परिधान केले मोठ्या आकारातील मोत्यांचे कानातले फारच शोभून दिसतायत.

Hansika Motwani | Saam TV

रावडी बेबी

हंसिका सध्या तिच्या आगामी रावडी बेबी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Hansika Motwani | Saam TV

मन

लवकरच तिचा तामिळ भाषेतील मन हा चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hansika Motwani | Saam TV

गंधारी

अभिनेत्री गंधारी या बहुप्रतिक्षित चित्रपटात सुद्धा लवकरच झळकणार आहे.

Hansika Motwani | Saam TV

Mouni Roy : बाल्कनीत मौनीचं क्यूट फोटोशूट

Mouni Roy | Saam TV
येथे क्लिक करा.