Ruchika Jadhav
घरात झोपाळा असावा असं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं.
वास्तुशास्त्रानुसार घरात झोपाळा असणे फार शुभ मानले जाते. त्यने घारत सकारात्मकता येते.
घरामध्ये कायम लाकडी झोपाळा बांधावा, आपल्या आरोग्यासाठी तो फायदेशीर असतो.
झोका कायम पूर्वेकडून पश्चिमेकडे देता येईल अशा दिशेने बांधावा.
घरात लाकडी झोका असल्यास त्या घरातील मुलांचे अभ्यासात मन लागते आणि प्रगती होते.
घरात झोका बांधल्याने विविध रखडलेली कामे सुद्धा पूर्ण होतात.
टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी ज्योतिशांची मदत घेऊ शकता.