Ruchika Jadhav
ऐश्वर्या राजेश ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक हीट चित्रपटांत काम केलं आहे.
अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर काही हॉट आणि सुंदर अदांमधील फोटो पोस्ट केलेत.
फॅन्सी आउटफीट वेअर करत अभिनेत्रीने यावर डस्की मेकअप केला आहे.
हटके पोजमध्ये या अभिनेत्रीने तिचं फोटोशूट पूर्ण केलंय.
ऐश्वर्या सध्या तिच्या चित्रपटांच्या शूटिंगच्या कामात व्यस्त आहे. लवकरच तिचे ६ आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणारेत.
ऐश्वर्याने तामिळ, कन्नड या भाषांसह हिंदी भाषेतही काम केलं आहे. तिचा डॅडी चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला.
ऐश्वर्याला वेस्टर्न आणि ट्रेडिश्नल दोन्ही आउटफीट फार सुंदर दिसतात.