Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच महिलांना सवय असते की उरलेलं अन्न, फळं, भाज्या फ्रिजमध्ये ठेवतात.
पण फ्रिजमध्ये ठेवलेला लिंबू हा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
तज्ज्ञांच्या मते अर्धवट कापून स्टोअर केलेला लिंबू ३ दिवसाच्या आत वापरू शकता.
कापलेले लिंबू ३ दिवसांनतर खराब होतो.
लिंबाची चव आणि ताजेपणा कमी होतो. तसेच कालांतराने ऑक्सिडेशनमुळे लिंबामधले व्हिटॅमिन सी कमी होते.
लिंबावर बॅक्टेरिया किंवा बुरशी वाढते आणि पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात.
जर फ्रिजमधल्या लिंबाला विचित्र घाण वास येत असेल तर अजिबात घाबरु नका.
लिंबू पूर्णपणे शिजल्यासारखा, सुकलेला असेल तर वापरु नका.
तुम्ही लिंबू प्लास्टिकने रॅप करुन ठेवू शकता.
NEXT : Chutney Bhakri Recipe : कांद्याच्या पातीची चमचमीत चटणी अन् गरमा गरम भाकर रेसिपी