Shruti Vilas Kadam
हळदीतील कर्क्यूमिन शरीरातील दाह कमी करण्यास मदत करते.
सकाळी उपाशीपोटी हळदी पाणी घेतल्याने पचनसंस्था मजबूत होते.
नियमित सेवनामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते.
मेटाबॉलिझम सुधारून चरबी कमी करण्यास मदत करते.
त्वचेवरील डाग, मुरूम कमी होण्यास मदत होते.
सांधे दुखणे, गुडघेदुखी यावर लाभदायक ठरते.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. यामुळे तुमची स्किन ग्लो होते आणि केसांना देखील पोषण मिळते.