Shreya Maskar
नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीपासून हळदी कुंकवाच्या समारंभाला सुरूवात होते.
पौराणिक कथेनुसार, सुवासिनींमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
स्त्रियांसाठी कुंकू हे सौभाग्याचे लेणे आहे.
हळदी कुंकवाला सुवासिनी एकमेकांना वाण देऊन एकमेकांचा सन्मान करता.
हळदी कुंकू समारंभात सुवासिनींना फूल देऊन तिच्यातील देवीच्या रूपाचा आदर केला जातो.
महिलांच्या जीवनात अनेक संकटे येतात. त्यामुळे तिळगुळ देऊन त्यांचे तोंड गोड करून नवीन प्रवासाला शुभेच्छा दिल्या जातात.
हळदी कुंकूची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.