ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काळेभोर आणि लांब केस सर्वाना आवजतात. पण लांब केसांची काळजी घेणं कठीण असते.
केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस गळतीची समस्या होऊ शकते.
तुम्हाला पण केस गळतीची समस्या होत असल्यास झोपण्यापुर्वी हे उपाय करा.
झोपण्यापुर्वी केस विंचरुण झोपल्यास केसातील गुंता निघून जातो आणि जास्त केस गळत नाही.
आहारात पोषक तत्वांचा समावेश केल्यास केस गळती कमी होण्यास मदत होते.
केसांना नियमित तेल लावल्यामुळे केस गळतीची समस्या दूर होते.
उन्हाळ्यात आठवड्यातून दोन वेळा केस घूवा त्यामुळे केस गळतीची समस्या दूर होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.