Manasvi Choudhary
रविवार हा सुट्टीचा दिवस असतो.
रोजच्या धावपळीतून रविवारच्या सुट्टीला आरामदायी आरोग्याची स्वच्छता केली जाते.
रविवारी केस धुण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार रविवार केस धुणं योग्य मानले जात नाही.
बुधवार ते शुक्रवार केस धुण्यासाठी उत्तम दिवस आहे.
शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे यामुळे शुक्रवारी केस धुतल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.
शनिवारी देखील केस कधीही धुवू नये शनिवारी केस धुतल्याने शनिदेवाचा कोप होतो.