Hair Tips: केस गळतीपासून सुटका हवी? 'हे' पदार्थ खाणं टाळा

Bharat Jadhav

केस गळणे

वाढत्या प्रदूषणामुळे आणि केसांची काळजी न घेतल्याने केस गळण्याची समस्या सुरू होते.

Hair Tips | unsplash

या गोष्टी खाऊ नका

आहारात अशा काही गोष्टींचा समावेश केला जातो, ज्यामुळे केस गळतीची समस्या सुरू होते.

hair Tips | unsplash

तळलेले आणि तेलकट अन्न

जास्त तळलेले आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने केस गळण्याची समस्या वाढू शकते. हे पदार्थ खाल्ल्याने त्यामुळे जास्त सेबम तयार होतो, ज्यामुळे केस आणि स्कॅल्प तेलकट होते.

Hair Tips | unsplash

सोडियम पदार्थ

जास्त सोडियम असलेले पदार्थ खाणे टाळा. यामुळे डिहायड्रेशन होत असते.

hair tips | unsplash

कृत्रिम स्वीटनर

कृत्रिम गोड पदार्थ तुमच्या आतड्यातील बॅक्टेरियाचे संतुलन बिघडू शकते. यामुळे तुमच्या शरीराला केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक तत्वांपासून वंचित राहते.

hair tips | unsplash

सोया उत्पादनं

सोया उत्पादने प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत, परंतु सोया उत्पादनांमध्ये फायटोएस्ट्रोजेन असते. त्यामुळे हार्मोनल असंतुलनामुळे केस गळतात.

hair Tips | unsplash

दुग्ध उत्पादनं

दूध आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने केस गळतीची समस्या निर्माण होते.

hair Tips | unsplash

दारू

दारुच्या अतिसेवनामुळे शरीराचे डिहाइड्रेशन सुरू होते, त्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होत असतात.

Hair Tips | unsplash

कॅफिन

चहा-कॉफीचे जास्त सेवन केल्याने डिहायड्रेशन होते. कॅफिनमुळे केस गळतात.

hair Tips | unsplash

हेही वाचा

येथे क्लिक करा

Salad Recipe | Saam Tv
Salad Recipe: जेवणाची चव वाढवण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा मुळ्याची कोशिंबीर