Hair Tips: पांढरे केस होतायत? वापरा 'हे' देशी उपाय, केस होतील काळेभोर

Bharat Jadhav

काळे केस

डोक्यावर काळे केस असणं सर्वांना हवे असते. पण वाढत्या वयामुळे आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे केस पांढरे होतात.

Hair Tips | Pexel

देशी उपाय

वाढत्या वयामुळे डोक्यावरील केस सफेद होत असतात. हे पांढरे केस काळे करण्यासाठी काही देशी उपाय आहेत. त्याची माहिती घेऊ.

Hair Tips | getty Images

कढीपत्ता

कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. दर आठवड्याला केसांना कढीपत्त्याची पेस्ट लावल्याने पांढऱ्या केसांपासून सुटका मिळेल.

gray hair | getty images

जास्वंद

जास्वंदचे फूलदेखील केसांसाठी चांगले असते. या फुलांमुळे केसांना नैसर्गिक चमक येत असते. प्रत्येक १५ ते २० दिवस या फुलांची पेस्ट लावल्यास केस काळेभोर होतात.

hair tips | pexel

मेहंदी

केस काळे ठेवण्यासाठी तुम्ही मेहंदीदेखील वापरू शकता.

hair | getty images

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे केसांसाठी खूप फायदेशीर मानले जातात, त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे करू शकता.

gray hair | pexel

कांद्याचा रस

केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलात कांदा शिजवून ते लावू शकता. आठवड्यातून दोनदा लावल्याने तुम्हाला फायदे दिसून येतील.

hair tips | getty

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

gray hair | pexel

हेही वाचा

येथे क्लिक करा

Chia Seeds Benefits | saamtv
Chia Seeds Benefits: चिया सिड्स खाल्ल्यामुळं अनेक विकारांपासून मिळेल मुक्ती