Shruti Vilas Kadam
क्लासिक राउंड बनचा लुक साडीवर खूप सूट करतो.
एक साधा बन तयार करुन त्यावर फुले, गजरा लावा.
पुढून ब्रेड हेअर स्टाईल करताना केसांचा मागे जूडा तयार करणे.
मिडल/साइड पार्ट करून वरच्या भागात पफ तयार करा आणि नंतर बन बांधा. हे स्टाइल अधिक एलिगंट व आधुनिक दिसते.
पुढे ब्रेड हेअर स्टाईल करुन मागे बन बांधणे आणि त्याला फुलांनी सजवा.
मानेच्या जवळ बांधलेला साधा लो बन होता, त्यावर गजरा किंवा फुले लावा.
केसांचा अर्धा भागाचा बन बांधा आणि उरलेले केस मोकळे ठेवा. बनला फुलांनी किंवा गजऱ्यांनी सजवा.