Shreya Maskar
पहिले चांगल्या शॅम्पूने केस धुवून घ्या. टाळू स्वच्छ करा.
त्यानंतर केस पुसून पूर्णपणे कोरडे होऊ द्या.
केसांचे भाग करून मूळाला स्पा क्रीम लावा.
आता छान केस, डोक्याला मसाज करा.
त्यानंतर १०-१५ मिनिटे गरम टॉवेलने केस गुंडाळून स्टिम द्या.
हलक्या हातांनी केस स्वच्छ धुवून केसांना कंडिशनर लावा.
स्पामुळे केसा मऊ आणि चमकदार बनतात.
टाळू मॉइश्चराइझ होतो. केसांना भरपूर पोषक तत्वे मिळतात.