Hair Oiling Tips : रात्री केसांना तेल लावून झोपणं चांगलं की वाईट? वाचा तज्ज्ञांचे मत

Shreya Maskar

कोंडा होतो

जास्त काळ केसांवर तेल राहिल्याने केसांमध्ये कोंडा होतो. तसेच केसांची मूळ देखील खराब होतात.

Dandruff | yandex

त्वचेला ऍलर्जी

तसेच रात्री केसांना तेल लावून झोपल्यामुळे त्वचेला ऍलर्जी होऊ शकते. चेहऱ्यांवर पिंपल्स येतात.

Skin allergies | yandex

कोमट तेल

कधीही कोमट तेल केसांना लावावे यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची वाढ देखील चांगली होत.

Hair Oiling | yandex

केस गळती

तेल लावताना केसांना चांगला मसाज करा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. तसेच केस गळती कमी होते.

Hair loss | yandex

रात्री तेल लावणे

तज्ज्ञांचे मत, रात्री तेल लावून झोपणे योग्य नाही. कारण टाळूवर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.

Hair Oiling | yandex

योग्य वेळ?

तज्ज्ञांचे मत, केस धुण्याच्या एक ते दोन तास आधी केसांना तेल लावणे योग्य असते. यामुळे केस जास्त चिकटही होत नाही.

Hair Oiling | yandex

पोषण

एक ते दोन तासांत केसांना आणि टाळूला चांगले पोषण मिळते. तेल शोषले जाते.

Hair Oiling | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Hair Oiling | yandex

NEXT : मेकअपनंतर चेहरा काळा पडला? आजपासून टाळा 'या' ५ चुका

Makeup Tips | yandex
येथे क्लिक करा...