Hair Oiling Tips : केसांना आठवड्यातून किती वेळा तेल लावावे?

Shreya Maskar

तेल मालिश

केसांना चांगले पोषण मिळण्यासाठी, योग्य वाढीसाठी तेल मालिश करणे खूप गरजेचे आहे.

Hair Care | yandex

धूळ-कोंडा

जास्त तेल लावल्याने केस चिकट होतात. ज्यामुळे केसात धूळ लागून कोंडा होतो.

Hair Care | yandex

लांब केस

केसांना नियमित तेल मालिश केल्यामुळे केसांच्या लांबी वाढते.

Hair Care | yandex

केसांची पोत

केसांची पोत आणि जाडी चांगली राहते.

Hair Care | yandex

चमकदार केस

केसांना तेल लावल्याने केस चमकदार, मऊ आणि मजबूत होतात.

Hair Care | yandex

केस घट्ट बांधू नका

केसांना तेल लावून केस घट्ट बांधू नका. अलगद एक वेणी घाला. जेणेकरून ते तुटणार नाही.

Hair Care | yandex

केसांना किती वेळा तेल लावावे?

केसांना आठवड्यातून १-२ वेळा तेल लावा.

Hair Care | yandex

तेलाचे प्रकार

केसाला नारळ, बदाम, आवळा आणि तिळाचे तेल तुम्ही लावू शकता.

hair oil | yandex

NEXT : उशीवर तेलाचे डाग पडले? वापरा ‘या’ 3 ट्रिक, वास अन् डाग होईल गायब

Pillow Cleaning | yandex
येथे क्लिक करा...