Hair Care Tips: आठवड्यातून किती वेळा केसांना तेल लावावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केस गळणे

उन्हाळ्यात घामामुळे केस चिपचिप होतात. ज्यामुळे केस ड्राय होणे, गळणे अशा अनेक समस्या होतात.

hair | yandex

केसांना तेल लावणे

काही जण दररोज केसांना तेल लावतात. केसांना तेल लावल्याने अनेक फायदे होतात.

hair | freepik

उन्हाळा

उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केसांना तेल लावावे, जाणून घ्या.

hair | freepik

दोनवेळा

आठवड्यातून दोनवेळा तुम्ही केसांना तेल लावू शकता.

hair | freepik

हेअर वॉश

स्कॅल्प आणि केसांना तेल लावून तुम्ही ३० मिनिटांमध्ये केस धुवू शकता.

hair | saam tv

तेल लावणे

उन्हाळ्यात केसांना रोज तेल लावू नये.

hair | freepik

मजबूत

चमकदार आणि मजबूत केसांसाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा तेल मालिश करु शकता.

hair | yandex

NEXT: कसोटीचा नवीन कर्णधार शुभमन गिल किती कोटींचा मालक? जाणून घ्या नेटवर्थ

Shubman gill | instagram
येथे क्लिक करा