Manasvi Choudhary
तरूणांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण केसगळती, केस तुटणे आणि केसांत कोंडा होणे या समस्येने त्रस्त आहेत.
केसांच्या मुळापासून मालिश केल्याने केसांना पोषण मिळते.
मजबूत आणि चमकदार केसांसाठी कोणते तेल लावावे हे जाणून घ्या.
ऑलिव्ह ऑइल केसांसाठी फायदेशीर आहे. केसांच्या वाढीसोबत केस गळती पासून रोखते.
अॅव्होकॅडो तेलामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅंमिन डी, व्हिटॅमिन ई असतात यामुळे केस लांब आणि चमकदार होतात.
अर्गन ऑइलमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फॅटी ऍसिडस, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई आहे. यामध्ये केसांना अंतर्गत पोषण देण्यासोबतच त्यांना जाड ठेवण्यास मदत करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.