पुरुषांनी केसांना चुकूनही लावू नका 'या' 2 गोष्टी; नाहीतर पडू शकते टक्कल

Manasvi Choudhary

केसांच्या समस्या

आजकाल महिलाप्रमाणेच पुरूषांना देखील कमी वयात केस गळणे, केस पांढरे होणे या समस्या उद्भवू लागल्या आहेत. यावर उपाय म्हणून अनेक पुरूष केमिकलयुक्त ट्रिंटमेट घेतात.

Hair Loss Problem In Men

केमिकल शॅम्पू आणि हेअर डायरचा अधिक वापर

केस गळती कमी होण्यासाठी आणि केस काळे राहण्यासाठी केसांना केमिकल शॅम्पू आणि हेअर डायचा वापर करतात.

men's hair care | pinterest

पुरूषांच्या केसांसाठी घातक

मात्र ही सवय केसांसाठी आणि टाळूसाठी अत्यंत घातक ठरू शकते. अनेक शॅम्पूमध्ये केमिकल असते यामुळे केसांचा पोत खराब होते.

hair care for men | GOOGLE

रासायनिक घटकांचा प्रभाव

पॅराफेनिलेनेडियमाइन, अमेनिया आणि सल्फेट्ससारखे घटक केमिकलयुक्त शॅम्पूद्वारे केसांमध्ये आणि टाळूमध्ये प्रवेश करतात. ही रसायने केवळ टाळूची जळजळ वाढवत नाही तर यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात.

hair damage | Yandex

केस कमकुवत होण्याची कारणे

केमिकल प्रॉडक्ट्समध्ये अल्कोहोल आणि हार्श केमिकल्स असतात ज्यामुळे टाळू कोरडी पडते.

सततच्या वापरामुळे केसांच्या मुळांमधील ओलावा नष्ट होतो आणि केस कमकुवत होतात.

hair damage | freepik

हेअर डायरचा अतिवापर

स्टायलिश लूक आणि पांढऱ्या केसांसाठी अनेकजण हेअर डायचा वापर करतात. मात्र नियमित हे केल्याने केसांच्या नैसर्गिक गुणधर्मावर परिणाम होतो.

Baldness

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: 'Gen Z' कोणाला म्हणायचं? वयोगटानुसार जाणून घ्या सविस्तर

'Gen Z' Age Group
येथे क्लिक करा...