Hair Growth : लांबसडक केस पाहिजेत? मग या चूका करू नका

Ruchika Jadhav

लांब केस

प्रत्येक मुलीला लांबसडक केस हवेत असं वाटतं. मात्र केस वाढवत असताना मुली काही चुका करतात.

Hair Growth | Saam TV

केस वाढत नाहीत

शुल्लक चुकांमुळे देखील केस वाढत नाहीत. त्यामुळे या चूका करणे आजपासून टाळा.

Hair Growth | Saam TV

केसांवर शॅम्पू लावून ठेवू नका

केस धुवत असाता काही मुली केसांना जास्त वेळ शॅम्पू लावून ठेवतात. मात्र असे केल्याने केस खराब होतात.

Hair Growth | Saam TV

ओले केस कंगव्याने विंचरणे

आपण केस वॉश करतो तेव्हा केस तापळ आणि कमकुवत झालेले असतात. त्यामुळे ओले केस लगेच विंचरू नका.

Hair Growth | Saam TV

केस गरम पाण्याने धुवू नका

हेअर वॉश करताना नेहमी कोमट पाणी वापरावे. काही महिला गरम पाण्याने केस धुतात मात्र यामुळे केस आणखी गळू लागतात.

Hair Growth | Saam TV

केसांना कलर करू नका

हेअर कलर केल्याने केस आणखी पातळ होतात. त्यामुळे देखील केस गळती वाढते.

Hair Growth | Saam TV

आयुर्वेदीक

आयुर्वेदीक म्हणजेच आवळा, रिठा यांची पावडर करून देखील तुम्ही हेअर वॉश करू शकता.

Hair Growth | Saam TV

Rakul Singh : रकुलचा काळ्या साडीतला हॉट लूक पाहिला का?

Rakul Singh | Saam TV