ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केस गळणे ही समस्या सामान्य आहे. परंतु शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता असल्यास केस गळण्याची समस्या वाढू शकते.
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास केस गळतात. व्हिटॅमिन डी केसांच्या फॉलिकल्सला उत्तेजित करण्याच काम करतात.
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे फक्त रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत नाही तर केस देखील गळतात.
व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे केस गळतात. व्हिटॅमिन ई हे एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहे. जे केसाच्या वाढीसाठी मदत करतात.
केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी बायोटीन महत्वाची भूमिका बजावतात. याची कमतरता असल्यास केस गळतात.
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊ शकतो. तसेच केस गळतात.
झिंकच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात. आणि गळतात.