Hair Cut Tips : पार्लरला जायला वेळ नाही? घरीच कापा 'असे' केस, १० मिनिटांत मिळेल सुंदर लूक

Shreya Maskar

केस धुवा

तुमचे केस पूर्णपणे शॅम्पूने धुवा. जेव्हा तुमचे केस थोडे ओलसर असतील, तेव्हा ते जाड कंगव्याने विंचरा. शॅम्पू लावताना जसे डोके पुढे झुकवता, तसेच झुका.

Wash Your Hair | pinterest

केसांचा गुंता

पातळ कंगव्याने केसांतील गुंता सोडवा आणि पूर्णपणे विंचरा. आता तुमच्या कपाळाच्या अगदी वर म्हणजेच समोरच्या बाजूला एक वेणी घाला. वेणी आत खोचली पाहिजे, जेणेकरून सर्व केस घट्ट एकत्र येतील.

Detangle Your Hair | pinterest

वेणी बांधा

तुमची वेणी पूर्णपणे विंचरा आणि वेणीची लांबी तुमच्या इच्छेनुसार ठेवा आणि मग कापा. ही पायरी करताना डोकं शांत ठेवा, जेणेकरून चूक होणार नाही.

Ponytail | pinterest

केस कापा

वेणी समान कापली पाहिजे. याचा अर्थ असा की, सर्व केस समान कापले पाहिजेत. केस असमान कापले जात नाहीत हे तपासण्यासाठी वेणी वारंवार विंचरा.

hair Cut | pinterest

केस विंचरा

जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे सर्व केस समान कापले गेले आहेत आणि वेणीची लांबी सारखी झाली आहे, तेव्हा ती सोडा. आता ती मागे विंचरा.

Comb Your Hair | yandex

लेयर्ड कट

तुम्हाला एक सुंदर लेयर्ड कट दिसेल. तुम्ही याला स्टेप कट असेही म्हणू शकता. तुम्हाला त्यातील लेयरिंग स्पष्टपणे दिसेल.

Layered Cut | pinterest

ब्लो ड्राय करा

आता ब्लो ड्रायरने तुमचे केस सुकवा आणि तुमची सुंदर हेअरस्टाइल करा. 0 खर्चात सुंदर हेअरकट घरीच होईल.

Blow Dry | pinterest

टीप

घरातील कागद कापण्याची कात्री वापरू नका. केस कापण्यासाठी विशेष 'हेअर कटिंग सीझर'वापरा, यामुळे केस सरळ आणि नीट कापले जातात.

Haircut | pinterest

NEXT : केस धुवताना 'ही' चूक टाळा, अन्यथा पडेल टक्कल

Summer Hair Care | pinterest
येथे क्लिक करा...