Hair Care: डोक्यावर पडत चाललेलं टक्कल कमी करुन लांब सिल्की केस हवेत? मग आठवड्यातून १ वेळा लावा हा हेअर मास्क

Shruti Vilas Kadam

असा तयार करा हेअर मास्क

३ चमचे शिजवलेला भात, २ चमचे दही, १ चमचा खोबरेल तेल आणि २ चमचे कोरफडीचा गर एकत्र मिक्स करून पेस्ट तयार करा. हा मास्क केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा.

Hair Care | Saam tv

केसांना नैसर्गिक पोषण मिळते

शिजवलेल्या भातामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि पोषक घटक असतात, जे केसांना मजबुती देण्यास मदत करतात. यामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसत नाहीत.

Hair Care | Saam Tv

दहीमुळे केस मऊ आणि सिल्की होतात

ताज्या दह्यामधील प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिड स्काल्प स्वच्छ ठेवतात. यामुळे केस मऊ, चमकदार आणि गुळगुळीत दिसू लागतात.

Hair Care | Saam tv

कोरफड स्काल्पला थंडावा देते

कोरफडीचा गर स्काल्पला हायड्रेट ठेवतो आणि खाज किंवा कोंड्याची समस्या कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे केस निरोगी राहतात.

Hair Care:

खोबरेल तेलामुळे केस मजबूत होतात

खोबऱ्याच्या तेलामधील पोषक घटक केसांच्या मुळांना पोषण देतात. यामुळे केस गळणे कमी होऊन केस मजबूत बनतात.

Hair Care | Saam Tv

केसांचा फ्रिझनेस कमी होतो

हा नैसर्गिक हेअर मास्क केसांमधील कोरडेपणा कमी करून फ्रिझनेस नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यामुळे केस अधिक व्यवस्थित दिसतात.

Hair Care | Saam tv

३० मिनिटांनंतर केस धुवा

मास्क लावल्यानंतर सुमारे ३० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून १ ते /२ वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसू शकतो.

Hair Care

Weight Loss: जाड मांड्या आणि हिप्सवरील चरबी कमी करायची आहे? आहारात समाविष्ट करा हे ७ पदार्थ

Weight Loss | pinterest
येथे क्लिक करा