Hair Care: लांब घनदाट केस हवे आहेत, मग केसांसाठी घरीच बनवा कोरियन हेअर सीरम

Shruti Vilas Kadam

नैसर्गिक घटकांचा वापर

कोरियन हेअर सीरम तयार करताना अॅलोवेरा जेल, राईस वॉटर, ग्रीन टी, रोझमेरी ऑईल यांसारखे नैसर्गिक घटक वापरले जातात.

Hair care

राईस वॉटर – केसांचे मुळं बळकट करतं

कोरियन सौंदर्यात राईस वॉटर हे मुख्य घटक असते, जे केसांच्या मुळांना पोषण देतं आणि केसांची वाढ वाढवते.

Hair care

ग्रीन टी – अँटीऑक्सिडंट

ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स केस गळती कमी करतात व स्काल्पला थंडावा देतात.

Hair care

नियमित वापर केल्यास केसांची चमक वाढते

हा सीरम केसांना नैसर्गिक चमक देतो आणि कोरडेपणा कमी करतो.

Hair care

स्कॅल्प मसाजसाठी उत्तम

हा सीरम हलक्या हाताने स्कॅल्पवर लावल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची वाढ नैसर्गिकरीत्या होते.

Hair care

कोणतेही हार्श केमिकल्स नाहीत

घरी बनवलेला कोरियन हेअर सीरम १००% नैसर्गिक असतो आणि त्यात सल्फेट, पॅराबेन किंवा इतर रसायने नसतात.

Hair care

हेअर ग्रोथसाठी परिपूर्ण उपाय

नियमित वापर केल्यास केस दाट होणे, लांब होणे आणि मजबुती मिळवणे शक्य होते.

Hair care

Grey Colour Saree: श्रावणात सणासुदींला नेसा खास ग्रे रंगाच्या मनमोहक साडी

Grey Colour Saree
येथे क्लिक करा