Shruti Vilas Kadam
ही साडी शाही लुकसाठी ओळखली जाते. लग्नकार्य, रिसेप्शनसाठी योग्य. सिल्कच्या चमकदार पोतामुळे ती उठून दिसते.
एका टोकाला गडद आणि दुसऱ्या टोकाला फिकट छटा असलेली ही साडी खूप मॉडर्न आणि युनिक दिसते.
चंदेरी फॅब्रिकमुळे ग्रे साडीला सौम्य झळाळी मिळते. सणवार व पारंपरिक समारंभासाठी परफेक्ट.
ही साडी खास चमकदार आणि ग्लॅमरस लुक देते. रात्रीच्या पार्टीसाठी किंवा रेड कार्पेटसाठी योग्य.
नेट फॅब्रिकमधील ग्रे साड्या हलक्या आणि आकर्षक असतात. पार्टी किंवा कॉकटेल इव्हेंटसाठी उत्तम पर्याय.
फ्लोरल प्रिंट ग्रे साडी ही कॅज्युअल किंवा डे आउटसाठी छान पर्याय आहे. ती ट्रेंडी आणि फ्रेश दिसते.
ही साडी क्लासिक आणि एलिगंट लुक देते. ऑफिस पार्टी किंवा साखरपुड्यासाठी योग्य ठरते.