Shruti Vilas Kadam
पीनट बटरमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात असतात जे केसांना आतून पोषण देतात.
यामध्ये असलेल्या ऑईल्समुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केस मऊ, गुळगुळीत होतात.
पीनट बटरमधील बायोटिन आणि प्रोटीन केसांच्या मुळांना बळकट करून केसांची वाढ जलद करतात.
यातील पोषक घटक स्काल्पला मजबूत करतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते.
पीनट बटर हे नैसर्गिक कंडिशनरचे काम करते. केसांना लावल्यावर केस अधिक मऊ आणि शायनी दिसतात.
रासायनिक ट्रीटमेंट किंवा प्रदूषणामुळे खराब झालेले केस दुरुस्त करण्यासाठी पीनट बटर उपयुक्त ठरते.
स्काल्पमधील कोरडेपणा, खाज किंवा डँड्रफ कमी करण्यासाठी पीनट बटर फायदेशीर ठरते.