Manasvi Choudhary
केस विंचरणे हा केसांच्या काळजीचा खूप महत्त्वाचा भाग आहे.
तुम्ही दिवसातून किती वेळा केस विंचरता हे देखील अतिशय महत्वाचे आहे.
केसांची निगा राखण्यासाठी दिवसातून किमान दोनदा केस विंचरणे महत्वाचे आहे.
सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरल्याने केसांचे सौंदर्य खुलते.
केसांची लांबी आणि केसांची निगा राखण्यासाठी इतर वेळीही केस विंचरू शकता.
केस विंचरल्याने केसांमध्ये रक्ताभिसरण चांगले होते आणि केस दाट होतात.
केसामध्ये कंगवा फिरवल्याने केसांची मृत त्वचा निघून जाते नवीन केस येतात.
नियमितपणे केस विंचरल्याने केसांची गळती कमी होते.