Morning Puja: सकाळी सूर्योदयाच्यावेळी करा देवाची पूजा, आर्थिक भराभराटीसह, मनाला मिळेल शांती

Manasvi Choudhary

शुभ वेळ

देवाची पूजा करण्यासाठी सकाळची वेळ शुभ मानली जाते.

Morning Puja | Canva

कधी करावी देवाची पूजा

ब्रम्हमुहूर्तावर पूजा करण्याची फार जुनी आहे.

Morning Puja | Canva

धार्मिक महत्व

धार्मिक महत्वानुसार, ब्रम्ह मुहूर्तावर सकाळी पूजा केल्याने ईश्वर प्राप्ती होते.

Morning Puja | Canva

ही वेळ असते शुभ

पहाटे सूर्योदयाच्यावेळी सर्व देवी शक्ती जागृत होतात यामुळे पहाटे देवाची पूजा करणे शुभ मानले जाते.

Morning Puja | Canva

मनाला मिळते शांती

देवाची पूजा करताना मन शांत असावे यामुळे सकाळची वेळ देवाची पुजा करण्यासाठी चांगली असते.

Morning Puja | Canva

या वेळी करावी देवाची पूजा

सकाळी झोपेतून उठल्यानंतर मन शांत आणि स्थिर असते, मनात कोणतेही विचार नसतात यामुळे सकाळी देवाची भक्ती केली जाते.

Morning Puja | Canva

दिवस आनंदात जातो

सकाळी देवाची पूजा केल्याने दिवसभर ताजे-तवाने वाटते.

Morning Puja | Canva

NEXT: Dhaniya Water Benefits: झोपेतून उठल्यानंतर अ‍ॅसिडीटीचा त्रास, मळमळ होतेय? रिकाम्या पोटी प्या हे पाणी, मिळेल आराम

Coriander Water Benefits | Canva
येथे क्लिक करा...