Hair Cutting Tips: केस कापल्याने वाढतात का? लांब केसांसाठी कधी आणि किती वेळा कापावेत केस?

Manasvi Choudhary

केस

केसांच्या वाढीसाठी केस योग्य वेळी कापणे अधिक फायदेशीर आहे.

Hair Cutting Tips

केस कधी कापावे

केसांची लांबी वाढवायची असेल तर केस कापू नये. असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र केस कापल्याने केसांची वाढ चांगली होते हे लक्षात घ्या.

Hair Cutting Tips

मुळांपासून होते केसांची होते वाढ

केस कापल्याने ट्रिम केल्याने केसांची वाढ मुळापासून होते. नियमितपणे केस कापल्याने केस तुटत नाही, केसांना फाटे फुटत नाही ज्यामुळे ते लांब होतात.

Hair Cutting Tips | Google

केस कधी कापावे

जर तुम्ही देखील केस कापावे की नाही? कधी कापावे? म्हणून गोंधळात असाल तर खालील माहिती वाचा.

Hair Cutting Tips

केसांची दुरूस्ती होते

ठरावीक वेळाने केस कापल्याने केसांची दुरूस्ती होते. केस कोरडे, खराब होत नाही. कारण केसांची वाढत होत असते तशी केसांची टोके कमकुवत आणि कोरडी होतात यामुळे केस कापणे महत्वाचे आहे.

Hair Cutting Tips

केसांना फाटे फुटत नाही

नियमितपणे केस ट्रिम न केल्यास केसांच्या टोकाला फाटे फुटतात आणि टोके वरच्या दिशेने पसरतात यामुळे केस मधून तुटू शकतात.

Hair Cutting Tips | freepik

केस कापण्याची योग्य वेळ

केस कापण्याची वेळ तुम्ही केसांचा पोत आणि शैलीनुसार ठरवू शकता. जर तुम्हाला केस मोठे हवे असतील तर दर १० ते १२ आठवड्यांनी केसांना ट्रिम करा.

Hair Cutting Tips | Google

केसांना रंग असेल तर

जर तुम्ही केसांना रंग लावला असेल किंवा उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होत असेल तर ६ ते ८ आठवड्यांनी केस ट्रिम करा.

Hair Cutting Tips | Canva

लहान केस कधी कापावे?

तुमचे केस लहान असतील आणि तुम्ही कोणता हेअरकट केला असेल तर तिचा आकार टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही ४ ते ६ आठवड्यांनी केस कापा.

hair cutting tips

next: Back Fat Exercise: पाठीवरची चरबी कमी करण्यासाठी घरीच करा हे 5 योगा

येथे क्लिक करा...