Shraddha Thik
आजकाल सर्वेच केसगळतीच्या समस्ये पासून त्रस्त आहेत. व्यस्त जिवनशैली आणि कामाच्या व्यापामुळे केसांची निगा राखली जात नाही.
वेळेवर केसांना तेल न लावल्यामुळे त्यांना येग्य पोषण मिळत नाही. त्यामुळे केस पाढरे होणे, केसांची वाढ न होणे या समस्या उद्भवतात.
केसांच्या गळतीपासून सुटका मिळवण्यासाठी लोकं अनेक तेलांचे वापर करातात. तेलाच्या वापरामुळे केस चमकदार व निरोगी दिसतात.
केस गळतीच्या समस्येसाठी तुम्ही घरच्या घरी रेड ऑईल बनवू शकता. हे ऑईल बनवण्यासाठी बीट, मेथीचे दाणे आणि आल्याचे तुकडे वापरले जातात.
सगळ्या पदार्थांना उन्हात वाळवून मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यायची. त्यानंतर एका काचेच्या भांड्यात गरम तेल आणि पावडर एकत्र करुन ठेवावे.
यानंतर एक दिवस तेल मुरत ठेवा, त्यानंतर कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांना ते तेल लावून मसाज करा. त्यानंतर 2 तासांत किंवा दुसऱ्या दिवशी केस माईल्ड शाम्पूमे धूवा.
या तेलाच्या वापरामुळे केस काळे भोर व दाट होतात आणि केस गळतीचा समस्या कमी होते.