Ananya Panday | कतही जहर, अनन्याने केला बोल्डनेसचा कहर!

Shraddha Thik

अनन्या पांडे

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अनन्या पांडे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

जन्म

अनन्या पांडेचा जन्म 30 ऑक्टोबर 1998 रोजी झाला.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

प्रसिद्धी

अनन्याने फार कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवली आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

शालेय शिक्षण


अनन्याने शालेय शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

स्टूडंट ऑफ द इअर २

अनन्याने 'स्टूडंट ऑफ द इअर २' चित्रपटातून बॉलिवूडमधील डेब्यू केला होता.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

ब्रँड अॅम्बेंसेडर


अनन्या अनेक जाहीरातींमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनन्या लॅक्मे, क्वालिटी आईस्क्रिम, पर्क चॉकलेट या ब्रँडची ब्रँड अॅम्बेंसेडर आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

फोटोशूट

अनन्याने नुकतेच चॉकलेटी रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

Next : Gold Silver Rate Today (20 March 2024) | आज सोने-चांदीच्या भावात वाढ की घसरण?

Gold Silver Rate Today (20 March 2024) | Saam Tv
येथे क्लिक करा...