Hair Care Tips: कडक उन्हामुळे तुमचेही केस निर्जीव झालेत? मग या टिप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाचे प्रमाण

जून महिना सुरु झाला असूनही उन्हाचे प्रमाण काही कमी होत नाही.

Heatwave | Yandex

केसांवर वाईट परिणाम

उन्हाच्या तीव्र झळांमुळे शरीरासोबतच केसांवर वाईट परिणाम होतो.

Hair Care Tips | Canva

केस गळती

उन्हाळ्यात केसांचे खूप नुकसान होते. उन्हामुळे केस गळती, केस तुटण्याची समस्या होते.

Hair fall | Canva

टोपी

उन्हाळ्यात केसांना उन्हापासून वाचवण्यासाठी टोपी घाला. टोपी घातल्याने केसांना जास्त ऊन लागत नाही.

hat | Yandex

घराबाहेर पडू नये

उन्हाळ्यात गरज नसल्यास घराबाहेर पडू नये. यामुळे शरीरासोबत केसांवर वाईट परिणाम होतो.

Hair Care Tips | Google

केस धुणे

उन्हाळ्यात आठवड्यातून दोन वेळा केस धुवा.

Hair Wash | Canva

खोबरेल तेल

उन्हाळ्यात केस धुण्याआधी खोबरेल तेल लावा. खोबरेल तेलामुळे केसांना पोषण मिळते.

Coconut Oil | Canva

केस बांधून ठेवणे

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना शक्यतो केस बांधून ठेवावे. केसांची वेणी घालावी.

Hair care | Canva

Disclaimer

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Next: जीवनात लावा 'या' सवयी; पैशाची अडचण कधीच भासणार नाही

Money Management | Saamtv