Haircare Tips: केसामध्ये बदलत्या ऋतूमुळे कोंड्याची समस्या उद्भवते? 'हे' घरगुती उपाय करा ट्राय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लांब केस

तुमचे केस लांबसडक असतील तर त्यांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

Haircare Tips | Canva

ड्राय स्कॅल्प

बदलत्या ऋतूमुळे अनेकवेळा ड्राय स्कॅल्पची समस्या होऊ शकते.

Haircare Tips | Canva

हायड्रेटेड स्कॅल्प

स्कॅल्प हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय करा.

Haircare Tips | Canva

कोमट तेल

आठवड्यातून २ वेळा कोमट तेलाने केसांचा मसाज करा यामुळे तुमचे केस निरोगी आणि चमकदार होतात त्यासोबतच स्कॅल्प हायड्रेटेड रहाते.

Haircare Tips | Canva

कोरफड

कोरफड केसांना मॉइश्चरायझ आणि हायड्रेट करते त्यामुळे केस धुण्यापूर्वी केसांना कोरफडाचा गर लावा.

Haircare Tips | Canva

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असतात. ऑलिव्ह ऑइल केसांना लावल्यामुळे स्कॅल्प हायड्रेटेड आणि निरोगी राहाते.

Haircare Tips | Canva

ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळून केस धूतल्यावर ओल्या केसांना लावा यामुळे कोसामधील कोंडा कमी होण्यास मदत होते.

Haircare Tips | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Haircare Tips | Canva

NEXT: 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्मा हिच्या हटके अदा; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Adah Sharma Photos