Hair Care Tips | केस खूप विरळ झाले आहेत? या 5 पदार्थांचे सेवन आजच करा

Shraddha Thik

केस वाढवण्यासाठी...

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं.

Hair Growth | Yandex

पौष्टीक पदार्थांचा समावेश

केसांना पोषण मिळावे यासाठी आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करायला हवा. कारण वेळेवर न जेवण, पोषक घटकांचा अभाव यामुळे केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात.

Healthy Foods | Yandex

केसांचे गळणं थांबवण्यासाठी

केसांचे गळणं थांबवण्यासाठी तुम्ही आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करू शकता. पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने केसांना फाटे फुटणं, केस कोरडे होणं या समस्या उद्भवत नाही.

hair fall | yandex

आलं

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार उंदरांवर केलेल्या एका संशोधनात केसांच्या वाढीसाठी आलं प्रभावी असल्याचे दिसून आले. आलं एक उत्तम हर्ब ज्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.

Ginger | Yandex

आवळा

आवळ्याला एक सुपरफूड असे म्हटले जाते. आवळ्याचे सेवन केल्याने केसांच्या अनेक समस्या टाळता येतात. आवळा केसांना काळे करण्यासाठी, केस गळणं रोखण्यासाठी उत्तम ठरतो. आवळ्याचा हेअर पॅकही तुम्ही केसांना लावू शकता.

Amla | Yandex

गाजर

व्हिटामीन सी चा एक उत्तम स्त्रोत आहे. गाजरात व्हिटामीन ए आणि व्हिटामीन ई यांसारखे पोषक तत्व असतात. रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने केस गळण्याचा त्रास होत नाही आणि केसांची मूळं मजबूत होतात.

Carrot | Yandex

अश्वगंधा

आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. रोज अश्वगंधा पावडरचे सेवन केल्याने केस पांढरे होण्याची समस्या टाळता येते. रोज अश्वगंधा पावडर दूधाबरोबर मिसळून प्यायल्याने केस काळेभोर राहण्यास मदत होते.

Ashwagandha | Yandex

Next : Children Care | मुलांची उंची खुंटतेय? वजनही वाढत नाही? हे पदार्थ खाऊ घाला

येथे क्लिक करा...