Hair Care Tips : सतत केस गळतायत? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश; आठवड्यात दिसतील परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केस गळती

महिलांच्या जीवनशैलीत बदल झाल्याने केस गळतीची समस्या जाणवत असते.

hair care | yandex

अंडी

आहारात उकडलेल्या अंड्यांचे सेवन केल्याने केस मजबूत होतात. त्याचबरोबर केसांची वाढ देखील होत असते.

hair care | yandex

गाजर

गाजरांमध्ये केसांनसाठी असलेले व्हिटॅमिन ए असते. त्यामुळे गाजर केस गळतीसाठी उत्तम आहेत.

hair care | yandex

ओट्स

ओट्समध्ये केसांसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. म्हणून आठवड्यातून नाश्त्यासाठी ओट्सचे सेवन करा.

hair care | yandex

पालक

पालकमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी सारखे जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे आहारात पालकाच्या भाजीचे सेवन करा.

hair care | yandex

रताळे

आपले केस निरोगी आणि सिल्की राहण्यासाठी आहारात रताळ्यांचा समावेश करा.

hair care | yandex

Next: या ठिकाणी चुकूनही लावू नका तुळस

Tulsi Plant | Saam TV
येथे क्लिक करा