Hair Care Tips: 'या' टीप्स फॉलो केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महागडे शॅम्पू

आपले केस लांब, सुंदर आणि दाट असावेत असे सर्वांनाच वाटते. केसांना सुंदर ठेवण्यासाठी आपण अनेक महागड्या शॅम्पू आणि तेल वापरतो.

Hair Care | Yandex

केसांची काळजी

या घरगुती टीप्स वापरुन तुम्ही घरातील गोष्टी वापरून केसांची काळजी घेऊ शकता.

Hair Care | Yandex

तेला मसाज

आठवड्यातून दोन वेळा केसांना खोबरेल तेलानी मसाज रका. त्यामुळे केस सुंदर आणि निरोगी राहातील.

Hair Care | Yandex

शॅम्पू

उन्हाळ्यात आठवड्यातून दोनवेळा शॅम्पूने केस घूतल्यास केसांवरील चिकटपणा दूर होतो.

Hair Care | Yandex

ऑलिव ऑईल

शॅम्पूमध्ये ऑलिव ऑईल मिसळून लावल्यास केसांवर चमक दिसून येते.

Hair Care | Yandex

कांद्याचा रस

शॅम्पूमध्ये कांद्याचा रस मिसळून लावल्यास केस गळती कमी होते.

Hair Care | Yandex

गुलाब पाणी

शॅम्पूमध्ये गुलाब पाणी मिसळून त्यासे मसाज केल्यास टाळूला थंड ठेवते आणि केस वाढीसाठी सुद्धा उपयुक्त ठरते.

Hair Care | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Hair Care | Yandex

NEXT: ऑयली स्किनपासून 2 मिनिटांत सुटका; अप्लाय करा 'हे' खास लोशन

Oily Skin Tips | Saam TV