ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खराब जीवनशैलीमुळे केसात कोंड्याची समस्या वाढते. केसात कोंडा झाल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स सारख्या समस्या होतात.
केसांना आहारातून नियमित पोषण मिळाले नाही तर कासात कोंड्या सारख्या समस्या होतात.
केसांवरील कोंड्यावर नियंत्रण आणासाठी आठवड्यातून ३ ते ४ वेळा केस स्वछ धुवा.
दोन चमचे नारळाचं तेल आणि लिंबू या दोघांचं मिश्रण घेऊन केसाला ५ ते १० मिनिट लावून ठेवायचे आणि नंतर थंड पाण्याने धून टाका.
केसांना १० ते १५ मिनिट दही लावून ठेवल्यास केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.
केस विंचरताना दुसऱ्यांचे कंगवे वापरणे टाळा. त्यामुले दुसऱ्याचे संसेर्ग तुम्हाला होऊ शकातो.
संत्र्याच्या सालीचा रस केसांना १० ते १५ मिनिटे लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा केसातील कोंड्याची समस्या दूर होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.