Tips for Healthy Hair : केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतेल 'या' फळांचे सेवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आहार

निरोगी केसांसाठी अनेक उपाय केले जातात. मात्र, निरोगी आहार खाल्यास केसांची वाढ लवकर होते.

Hair Care Tips | Yandex

बेरी

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे केसांची वाढ होणायास मदत होते.

Hair Care Tips | Yandex

लिंबूवर्गीय फळे

संत्री, लिंबू इत्यादी फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे शरीराताल कोलेजनचे उत्पादनात होण्यास मदत होते.

Hair Care Tips | Yandex

केळी

केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, जीवनसत्त्वे व्हिटॅमिन ए, सी आढळतात ज्यामुळे केसांमध्ये हायड्रेशन राहाण्यास मदत होते.

Hair Care Tips | Yandex

एव्होकॅडो

एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई आणि बी असते ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

Hair Care Tips | Yandex

किवी

किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे केस गळती कमी होते.

Hair Care Tips | Yandex

द्राक्षे

द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमामात असतात, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

Hair Care Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़.

Hair Care Tips | Yandex

NEXT: 'हे' आहेत मुंबईचे सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ

Mumabi's Famous Food | Yandex