Mumabi's Famous Food: 'हे' आहेत मुंबईचे सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वडापाव

मुंबईचा प्रसिद्ध पदार्थ म्हणजे वडापाव. अशोक वैद्य यांनी १९६६मध्ये वडापाव बनवला होता.

Mumabi's Famous Food | Yandex

पावभाजी

पावभाजी हा मुंबईकरांचा आवडता पदार्थ आहे. पावभाजी अनेक भाज्या मिसळून बनवली जाते.

Mumabi's Famous Food | Yandex

फ्रैंकी

मुंबईमध्ये फ्रैंकी रोल अनेक ठिकानी खायला मिळतील

Mumabi's Famous Food | Yandex

बॉम्बे सँडविच

बॉम्बे सैंडविच हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थांपैकी एक मानला जातो.

Mumabi's Famous Food | Yandex

पाणी पुरी

मुंबईतील अनेक स्टॉलवर तुम्हाला पाणी पुरी चाट खायला मिळेल.

Mumabi's Famous Food | Yandex

चायनिज भेळ

चायनीज भेळ हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थांपैकी एक मानला जातो.

Mumabi's Famous Food | Yandex

बन मस्का

मुंबईमध्ये चहासोबत बन मस्का खूप आवडीने खाल्ला जातो.

Mumabi's Famous Food | Yandex

NEXT: : सुक खोबर वर्षभर साठवण्याची जाणून घ्या 'ही' असरदार पद्धत

Yandex