Hair Care Tips: 'या' पदार्थांचे सेवन क्ल्या केस होतील लांब आणि घणदाट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केस गळतीची समस्या

प्रत्येकाला लांब, निरोगी, मजबूत केस हवे असतात. पण आजकालच्या धावपळीच्या जगात केस गळती या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागे.

Hair fall problem | Yandex

खराब हवामान

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खराब हवामानामुळे केसांवर वाईट परिणाम होतो.

Bad weather | Yandex

नैसर्गिक चमक जाते

केस सुंदर दिसण्यासाठी लोकं अनेक ट्रिटमेंट करतात ज्यामुळे त्यांची नैसर्गिक चमक निघून जाते.

Natural shine fades | Yandex

येग्य, पोषक आहार

केसांना निरोगी ठेवण्यासाठी येग्य आणि पोषक आहाराचे सेवन करणे आवश्यक असते.

Healthy, Nutritious Diet | Yandex

प्रोटीन

केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवा. मखाना- शेंगदाणे, सोयाबीन, दही, अंडी यामध्ये भरपूर प्रथिने असतात.

Protein | Yandex

ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स

तीळ, लोणी, आक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स असतात ज्यामुळे केसांची चमक टिकूण राहाते.

Omega-3 Fatty Acids | Yandex

व्हिटॅमिन सी

केसांना निरोगी ठेवण्यास व्हिटॅमिन सी चे सेवन केल्यास लाभ होतो. आणि शरीरात कोलोजनचे उत्पादन देखील वाढते.

Vitamin C | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: : 'या' लोकांनी Vitamin C सीरमचा वापर करु नये

Skin Care Tips | Yandex