Hair Fall Tips: केस खूपच गळतायत? आहारात करा या भाज्यांचा समावेश

Manasvi Choudhary

हिरव्या भाज्या

व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि लोह असलेल्या हिरव्या भाज्या केसांचे पोषण करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Vegetable | Canva

बीटरूट

बीटरूट खाल्ल्यास किंवा त्याचा रस प्यायल्याने केसांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

BeetRoot | Canva

अद्रक

आल्यामध्ये आढळणारे अँटिसेप्टिक गुणधर्म तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकतात.

Ginger | Canva

गाजर

केस गळतीपासून मुक्ती हवी असेल तर बायोटिन युक्त गाजर खा.

Carrot | Canva

रताळे

रताळ्याचा आहारात समावेश केल्यास केस गळण्याची समस्या मुळापासून दूर होऊ शकते.

Sweet Potato | Canva

पालक

पालकाचे खाल्याने केस मजबूत होतील ज्यामुळे केस गळणे कमी होईल.

spinach | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

NEXT: Paduka Darshan Sohala 2024: श्रीगुरूंच्या पादुका दर्शनासाठी भाविकांची रीघ