Hair Care Tips: सुंदर केसांसाठी 'या' गोष्टी कधीच करु नये; अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सौंदर्य

प्रत्येक मुलीचे सौंदर्य तिच्या केसांमुळे अजून जास्त खुलते.

Hair Care | Saam TV

लांब आणि जाड केस

लांब आणि जाड केस प्रत्येकालाच आवडतात. परंतु यासाठी केसांची विशेष काळजी घ्यायला हवी.

Hair Care | Saam Tv

अति गरम पाणी

केसांना कधीच अति गरम पाण्यात धुवू नये. यामुळे केसांची वाढ खुंटते.

Hair Wash | Saam Tv

कलर

केसांना कधीच कलर लावू नये. यामुळे केस पांढरे होतात.

hair colour

हेअर ड्रायर

केस सुकवण्यासाठी नेहमी हेअर ड्रायरचा वापर करु नये. नेहमी हेअर ड्रायर वापरल्याने केस रखरखीत होतात.

Hair Dryer | Canva

ओले केस

ओले केस कधीच विंचरु नये.ओल्या केसात कंगवा घातल्याने केस खराब होतात.

wet hair | Canva

घट्ट बांधू नये

केसांना जास्त घट्ट बांधू नये. सतत केसांचा आंबाडा बांधू नये.

Hair Bun | Instagram

टीप

वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | Yandex

Next: पावसाळ्यात मोबाईल फोन वापरताना कोणती काळजी घ्यावी....

येथे क्लिक करा