Hair Care: ड्राय केस होतील मऊ आणि शायनी; पार्लरऐवजी घरीच तयार करा 'हा' हेअरपॅक

Shruti Vilas Kadam

हेअर पॅक तयार करा

हा हेअर पॅक तयार करण्यासाठी आवळ्याचा रस किंवा आवळा पावडर, मध आणि कोरफडीचा गर एकत्र मिसळा. हे मिश्रण केसांना लावा आणि १५ ते २० मिनिटांनी शॅम्पूने धुवा.

Hair Care | Saam tv

केसांना मिळतो ओलावा

कोरफडीचा गर आणि मध केसात ओलावा आणतो. त्यामुळे कोरडे आणि निस्तेज दिसणारे केस मऊ वाटू शकतात.

Hair Care | Saam Tv

केसांचा कोरडेपणा कमी होतो

केस खूप कोरडे असतील, तर ते सहज गुंतो होतो. या हेअर पॅकमुळे केसांना मऊपणा मिळण्यास आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.

Hair Care | Saam Tv

केसांना नॅचरल शाईन येते

कोरफड आणि मधामुळे केस विंचरायला सोपे होतात आणि त्यांना अधिक शाईन येते. त्यामुळे केस बघायला छान वाटतात.

Hair Care | Saam Tv

केसांचा गुंता कमी होतो

केस कोरडे आणि विस्कटलेले असतील, तर ते विंचरताना तुटण्याची शक्यता असते. हा हेअर पॅक केस मऊ करण्यास मदत करू शकतो, ज्यामुळे केसांचा गुंता सोडवणे सोपे जाते.

Hair Care | Saam Tv

टाळू स्वच्छ होते

कोरफडीचा गर टाळूला थंडावा देतो. कोरफडीमुळे टाळूवर लागलेली धूळ निघून टाळू स्वच्छ होतो. त्यामुळे जळजळ, खाज कमी होते.

Hair Care | Saam TV

केसांची निगा राखण्यास मदत

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. मात्र, आवळ्याचा रस किंवा पावडर केसांना लावल्याने केसांची वाढ वाढते होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Hair Care | Saam Tv

Walking Loss Calories: रोज फक्त २० मिनिटं चालण्याने किती कॅलरी बर्न होतात? वजन कमी करणाऱ्यांनी जाणून घ्या!

रोज २० मिनिटं चालल्याने किती कॅलरी बर्न होतात?
येथे क्लिक करा