Shruti Vilas Kadam
थंड हवामान, प्रदूषण आणि केमिकलयुक्त शँपूमुळे केस कोरडे, राठ आणि फ्रिजी होतात.
तांदळात नैसर्गिक अॅमिनो अॅसिड आणि व्हिटॅमिन्स असतात, जे केसांना मऊ आणि मजबूत बनवतात.
अर्धा कप शिजवलेला तांदूळ, २ चमचे अॅलोवेरा जेल, १ चमचा नारळ तेल आणि १ चमचा दही.
सर्व साहित्य एकत्र करून मऊ पेस्ट तयार करा. ती केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा.
मास्क २५ ते ३० मिनिटे केसांवर ठेवा आणि नंतर सौम्य शँपूने थंड पाण्याने धुवा.
हा मास्क केसांना डीप कंडिशनिंग देतो, फ्रिज कमी करतो आणि केसांना नैसर्गिक चमक देतो.
आठवड्यातून १ ते २ वेळा हा मास्क लावल्यास केस मऊ, सरळ आणि पोषणयुक्त राहतात.